सुस्वागतम्

महाराष्ट्रातील ६ मह्सुली विभागापैकी औरंगाबाद हा एक मह्सुली विभाग आहे. ज्यामध्ये ८ जिल्हे, २० उपविभाग, ७६ तालुके आणि ८४३६ महसूली गावे आहेत.

विभागीय आयुक्‍तांमार्फत औरंगाबाद जिल्‍हयासाठी घोषीत सार्वजनीक सुट्टया वर्ष 2012